Saturday, November 19, 2011

Corruption in the office of Director of Higher Education, Pune

Pune - पुण्यातील संचालक, उच्च शिक्षण यांच्या कार्यालयातील अनेक कारकून,
शिपाई आणि अधिकारी अत्यंत भ्रष्ट आहेत. महाविद्यालयांना अनुदान प्राप्त
करून देण्यासाठी, विविध विषयांच्या प्राध्यापकांच्या पदनियुक्तीसाठी NOC
मंजूर करण्यासाठी तसेच अशा अनेक कारणांसाठी या कार्यालयातील काही
कर्मचारी (उदा. अधिकारी गावडे) महाविद्यालयांचे प्राचार्य व
प्राध्यापकांकडून पैसे उकळतात व त्यांना दादागिरी करतात.

No comments:

Post a Comment