Wednesday, October 26, 2011

Corruption Report via SMS

 राहता व कोपरगाव तालुका येथुन खुप मोठ्या प्रमानात वाळु मुरुम दगडांचि चोरटि वाहतुक होत आहे पोलिस व तहसिल चि लोक चिरिमिरि घेवुन हा धंदा चालु देतात जिल्हा लेवल अधिकारिच हा बेकायदेशिर धंदा बंद करु शकतिल पण हे अधिकारी यात जातिनि लक्ष घालतिल का?

No comments:

Post a Comment